RCB vs UPW WPL 2026 : १५ चेंडूंत ७० धावा! ग्रेस हॅरिसची वादळी फटकेबाची, स्मृती मानधनाची साथ; RCBचा सर्वात मोठा विजय

RCB vs UP Warriorz WPL 2026 match report : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतिहास रचला. यूपी वॉरियर्सविरुद्ध खेळताना RCB ने WPLच्या या पर्वातील सर्वात मोठा विजय नोंदवला आणि या विजयाची शिल्पकार ठरली ग्रेस हॅरिस.
RCB crush UP Warriorz to register their biggest victory in WPL history

RCB crush UP Warriorz to register their biggest victory in WPL history

Updated on

Smriti Mandhana and Grace Harris partnership : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून महिला प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ग्रेस हॅरिसने ४० चेंडूंत ८५ धावांची वादळी खेळी केली आणि तिला स्मृतीच्या ४७ धावांची साथ मिळाली. RCB ने सोमवारी यूपी वॉरियर्सवर ९ विकेट्स व ४७ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि Point Table मध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com