GT vs CSK Live: साई सुदर्शन-शुभमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! यांच्याशी जो नडला, त्याला यांनी गाडला; IPL मधील सर्वात यशस्वी ओपनर्स...

Shubman Gill and Sai Sudharsan world record IPL 2026 : गुजरात टायटन्सचे सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात या जोडीने एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
Sai Sudharsan and Shubman Gill created a historic IPL record

Sai Sudharsan and Shubman Gill created a historic IPL record

esakal

Updated on

Gujarat Titans vs Chennai Super Kings Marathi Cricket update: गुजरात टायटन्सचे सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिल ( Shubman Gill Record) यांनी आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात एका मागून एक असे अनेक विक्रम नोंदवले आणि त्यात वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद आहे. आयपीएल इतिहासात एका संघासाठी दोन वेगवेगळ्या फलंदाजांनी ६०० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम दोन वेळा करणारी ही पहिली जोडी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com