GT vs KKR Live: अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच फसले; पॉवर प्लेमध्ये KKR चा फुसsssका बार.. IPL 2026 मध्ये नकोसा विक्रम नावावर

IPL 2026 GT vs KKR Marathi Cricket News: आयपीएल २०२६मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजीची कमकुवत बाजू पुन्हा एकदा उघड झाली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार Ajinkya Rahane यांचे सर्व डावपेच फसले आणि पॉवर प्लेमध्ये संघाचा फुसका बार उडाला.
KKR batting collapse powerplay stats IPL 2026

KKR batting collapse powerplay stats IPL 2026

esakal

Updated on

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात KKR ने फिन अॅलनच्या जागी टीम सेइफर्टला संधी दिली गेली आहे. कोलकाताच्या फलंदाजांनी कोणत्याही दडपणाशिवाय फलंदाजी करावी, हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल प्रथम गोलंदाजी करायला मिळणार, म्हणून आनंदित होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com