SAI SUDHARSAN AND SHUBMAN GILL BREAK WORLD RECORD
esakal
Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 2 Marathi News: साई सुदर्शन व शुभमन गिल या सलामीवीरांनी राजस्थान रॉयल्सच्या हातून सामना सहज खेचून नेलेला पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सच्या या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ११ षटकांत जवळपास दीडशे धावा चोपल्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. या जोडीने विराट कोहली व ख्रिस गेल यांच्यासह बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.