IPL 2026 Qualifier 2: गुजरात टायटन्स - राजस्थान रॉयल्स, सामना रद्द झाल्यास काय? RCBविरुद्ध फायनलमध्ये कोण खेळणार?

Gujarat Titans vs Rajasthan Royals abandoned match scenario: आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रतिस्पर्धी कोण असणार, याचा निर्णय गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ सामन्यातून होणार आहे.
Who will qualify for IPL 2026 final if GT vs RR is washed out

Who will qualify for IPL 2026 final if GT vs RR is washed out

esakal

Updated on

Who will qualify for IPL 2026 final if GT vs RR is washed out: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या अंतिम सामन्याची शर्यत आता निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने क्वालिफायर १ सामना जिंकून अंतिम फेरीत आधीच प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या क्वालिफायर २ सामन्यातील विजेता RCB ला टक्कर देईल. पण, जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com