Gujarat Giants post their highest-ever total to thrash UP Warriorz in WPL 2026,
esakal
Gujarat Giants Women vs UP Warriorz Women Live : गुजरात जायंट्सन महिला प्रीमिअर लीग २०२६च्या या पर्वातील सर्वाधिका धावांचा डोंगर उभा केला. त्यांनी २०७ धावा करून WPL इतिहासातील संघाच्या सर्वोत्तम धावांची नोंद केली. लक्ष्याचा पाठलाग करताना युपी वॉरियर्सकडून संघर्ष पाहायला मिळाला, परंतु गुजरातने बाजी मारली. कर्णधार अॅश गार्डनर हिच्या अष्टपैलू कामगिरीने मॅच गाजवली. पदार्पण करणारी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हिनेही चांगला मारा केला. हा विजय मिळवून गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धक्का दिला.