IPL Controversy: हरभजन सिंग संतापला, ललित मोदीला फटकारलं; म्हणाला, १८ वर्षांपूर्वी जे झालं...
Lalit Modi Releases Controversial Harbhajan-Sreesanth IPL Video: हरभजन सिंगने १८ वर्षांपूर्वीच्या 'स्लॅपगेट' प्रकरणाचा व्हिडिओ लीक झाल्याने ललित मोदींवर टीका केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Harbhajan Singh - S Sreesanth Slapgate Video Sakal