Harbhajan Singh: 'तूच माझ्या बाबाला मारलंस ना?' जेव्हा श्रीसंतच्या मुलीने हरभजनला केला थेट सवाल
Harbhajan Opens Up on 2008 IPL Slapgate: आयपीएल २००८ मध्ये हरभजन सिंगने श्रीलंसच्या कानाखाली मारली होती. त्याबद्दल हरभजन सिंगने भाष्य केले असून या घटनेबद्दल श्रीसंतच्या मुलीनेही त्याला विचारल्याचं त्याने सांगितले.