Team India: आशिष नेहरा होणार भारताचा कोच? दिग्गजाकडून BCCI कडे शिफारस, 'दुसरा चांगला पर्यायच नाही...'

Coach Ashish Nehra: बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच सपोर्ट स्टाफमधून अभिषेक नायरसह चार जणांना काढले आहे. यानंतर आता दिग्गज खेळाडूकडून आशिष नेहराची बीसीसीआयकडे प्रशिक्षकपदासाठी शिफारस करण्यात आली आहे.
Ashish Nehra
Ashish NehraSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही अनेकजण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात काम करतात. पण काही दिवसांपूर्वीच सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसह चार जणांना बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमधून काढून टाकले आहे.

नायर तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघात पुन्हा दाखलही झाला आहे. नायरसह बीसीसीआयने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई आणि मसाजर अरुण कानडे यांनाही त्यांच्या पदावरून काढले आहे.

Ashish Nehra
Abhishek Nayar: रोहित, कार्तिकसारख्या खेळाडूंच्या कारकि‍र्दीला नवसंजीवनी देणारा 'गुरू'; पण BCCI त्याचीच हाकालपट्टी करणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com