

HARDIK PANDYA FAN
esakal
HARDIK PANDYA FAN: हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर आहे.
अशातच त्याला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क मुंबई ते बंगळुरू असा १००० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास पायी केला आहे. या चाहत्याची हार्दिकसोबत भेट झाली, तेव्हा हार्दिकनेही त्याचं मनापासून स्वागत केलं.