IND vs NED: हार्दिक पांड्याचा 'डबल' धमाका! T20 मध्ये 'असा' पराक्रम करणारा भारताचा पहिलाच ऑलराऊंडर

Hardik Pandya Record: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला. या सामन्यात हार्दिक पांड्याने आजपर्यंत कोणत्याच भारतीय अष्टपैलू खेळाडूला न जमलेला विक्रम करून दाखवला आहे.
Hardik Pandya

Hardik Pandya

Sakal

Updated on

Hardik Pandya Record: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पहिल्या फेरीतील चारही सामने जिंकून अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) अहमदाबादला झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सला १७ धावांनी पराभूत केले. हा सामना भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) खास ठरला. त्याने या सामन्यादरम्यान कोणालाही न जमलेला पराक्रम केला आहे.

<div class="paragraphs"><p>Hardik Pandya</p></div>
IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com