IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

India vs Netherlands full match report T20 World Cup: भारताने नेदरलँड्सविरुद्ध दमदार विजय मिळवत आपली विजयी मालिका कायम राखली. नेदरलँड्सने सुरुवातीपासूनच कडवी झुंज दिली आणि भारताला सहज विजय मिळू दिला नाही.
India Seal Victory Against Netherlands

India Seal Victory Against Netherlands

esakal

Updated on

India Win Thriller, Three Strong Teams Await In Super 8s: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सचा पराभव करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. भारताच्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सने ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारून कडवी झुंज दिली. शिवम दुबे ( Shivam Dube) याने अष्टपैलू कामगिरी करून सामनावीर पुरस्कार पटकावला. भारतीय संघ आता सुपर ८ मध्ये तगड्या संघांना भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com