

HARDIK PANDYA GIFT 1.7 CRORE CAR TO HIS GIRLFRIEND
esakal
Mahieka Sharma Hardik Pandya relationship and luxury gift: हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड माहिका शर्माच्या प्रेमात अथांग बुडालेला पाहायला मिळातोय.. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही हार्दिक माहिकासोबत अनेकदा दिसला. भारतीय संघ जिथे जिथे सामना खेळायला गेला, तिथे माहिका त्याच्यासोबत दिसली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, तर हार्दिक व माहिका यांचा मैदानावरील रोमान्स व्हायरल झाला आणि हार्दिक विरोधात तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी तक्रारही झाली. आता हार्दिक-माहिका पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.