Hardik Pandya | India vs South Africa 1st T20I
Sakal
Cricket
IND vs SA, 1st T20I: हार्दिक पांड्याची स्फोटक अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला गवसणी; रोहित-विराटच्या पंक्तीत स्थान
Hardik Pandya in 100 T20I Sixes Club: कटकमध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात हार्दिक पांड्याने वादळी अर्धशतक केले. त्याने ४ षटकारांसह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
Summary
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टी२० सामन्यात हार्दिक पांड्याने २५ चेंडूत अर्धशतक ठोकत ५९ धावा केल्या.
त्याच्या आक्रमक खेळामुळे भारताने १७५ धावांचे लक्ष्य ठेवले.
हार्दिकने १०० आंतरराष्ट्रीय टी२० षटकारांचा विक्रम केला.

