Hardik Pandya Reaction: आयपीएल इतिहासातील लाजीरवाणा पराभव; हार्दिक पांड्या काय म्हणतो, वाचा; आता चर्चा करावीच लागेल...

Hardik Pandya reaction after MI vs CSK IPL 2026 loss: मुंबई इंडियन्सच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. सामन्यानंतर बोलताना त्याने सांगितले की, पॉवरप्लेमध्ये लवकर विकेट गमावल्यामुळे संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली गेला.
Hardik Pandya reacts after Mumbai Indians’ disappointing loss in IPL 2026 clash.

Hardik Pandya reacts after Mumbai Indians’ disappointing loss in IPL 2026 clash.

esakal

Updated on

MI captain Hardik Pandya post match interview full: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मघील चेन्नई सुपर किंग्जचा हा एक दणदणीत विजय ठरला; त्यांनी मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर पूर्णपणे धुव्वा उडवला. संजू सॅमसनने ( Sanju Samson) झळकावलेल्या आक्रमक शतकाने या विजयाचा पाया रचला, ज्यामुळे CSK ने २०७ धावांपर्यत मजल मारली. तरीही चेन्नईला २०-२५ धावा कमी पडल्या असे वाटत होते. पण CSK च्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संजूने ५४ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या आणि त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com