IND vs SA T20I: हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित, शुभमन गिलबाबत अनिश्चितता; कधी जाहीर होणार भारताचा ट्वेंटी-२० संघ?

When will India announce squad for IND vs SA T20I series? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाला आहे.
Shubman Gill

Shubman Gill Ruled Out of India vs South Africa Test

esakal

Updated on

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) पुनरागमन निश्चित मानले जात आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी बुधवारी भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. पण, या मालिकेत भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) याच्या निवडीबाबत साशंकता कायम आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवड समिती उद्या रायपूर येथे भेटणार आहे आणि यावेळी भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या जर्सीचेही अनावरण करण्यात येणार आहे. भारत-आफ्रिका यांच्यात दुसरा वन डे सामना इथेच खेळवला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com