Hardik Pandya News : हार्दिकने 'Mumbai' सोडली! क्रिकेट करियर वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल; नेमकं काय घडलं?

Why Hardik Pandya left Mumbai training base? भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने मुंबईतील प्रशिक्षण केंद्र सोडून आता कायमस्वरूपी बीसीसीआयच्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Hardik Pandya has shifted his training base to the BCCI Centre of Excellence in Bengaluru

Hardik Pandya has shifted his training base to the BCCI Centre of Excellence in Bengaluru

esakal

Updated on

Hardik Pandya Bengaluru Centre of Excellence news: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीने त्याने मुंबईतील प्रशिक्षण केंद्र सोडून आता कायमस्वरूपी BCCI च्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक सुविधा, वैज्ञानिक फिटनेस व्यवस्थापन आणि कौशल्य विकासासाठी उपलब्ध असलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचा त्याचा उद्देश आहे. भारताचे प्रमुख खेळाडू प्रामुख्याने दुखापत झाल्यानंतर CoE येथे पुनर्वसनासाठी दाखल होता. पण, पांड्याने तिथेच शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com