Who Will Be India’s Vice-Captain for T20 World Cup 2026? भारतीय संघाने पाचव्या ट्वेंटी-२०त दक्षिण आफ्रिकेवर ३० धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकली. या मालिकेनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे, ते ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या निवडकडे... निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार आहे. या निवडीपूर्वी भारतीय संघाचा उप कर्णधार कोण असेल, यावरून चर्चा रंगली आहे. त्यामागे कारणही तसेच आहे.