

Hardik Pandya Spotted with Girlfriend Mahieka Sharma | T20 World Cup 2026
Sakal
भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सुपर-८ मधील पहिल्याच सामन्यात रविवारी दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता भारतासमोरची वाट खडतर झाली आहे.
अशाच परिस्थितीत भारतीय संघ सोमवारी चेन्नईमध्ये दाखल झाला. मात्र यावेळी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. भारताला सुपर-८मधील दुसरा सामना चेन्नईमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे.