Hyderabad Police arrest Hardik Pandya’s former teammate in a ₹32 lakh scam case.
esakal
हार्दिक व कृणाल पांड्या यांच्यासोबत खेळणाऱ्या बडोदा संघाचा माजी मध्यमगती गोलंदाज ऋषी आरोठे याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. आरोठेसह आणखी दोघांना ३२ लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली आहे. आरोठेला दुसऱ्यांदा अशा गुन्ह्याखाली अटक झाली आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या संदर्भातील हा घोटाळा आहे.