Mumbai Indians ने रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त करावे! IPL 2027 पूर्वी भारताच्या महान खेळाडूची मागणी, हार्दिक पांड्याचं भविष्य...

Should Mumbai Indians appoint Rohit Sharma as captain again? आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून चर्चेला उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवावी, असे मत भारताच्या महान खेळाडूने व्यक्त केले आहे.
Mumbai Indians latest update on Rohit Sharma captaincy

Mumbai Indians latest update on Rohit Sharma captaincy

esakal

Updated on: 

Hardik Pandya captaincy future at Mumbai Indians ahead of IPL 2027: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये नव्या कर्णधारासह उतरतील, हे जवळपास निश्चित आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा MI चा डाव फसला आणि मागील तीन हंगामात संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच हार्दिक आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरळीत काहीच नसल्याची चर्चा रंगली आहे. हार्दिकला रिलीज करण्याच्या बातम्याही समोर येताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत Mumbai Indians चा कर्णधार कोण, याची सर्वांना उत्सुकता आहे. तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह अशी नावं चर्चेत असताना रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा नेतृत्व करताना दिसू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com