IND W vs SA W T20 World Cup: भारतीय महिलांची आज दक्षिण आफ्रिकेशी लढत; कधी, कुठे आणि कशी पाहाल लाईव्ह मॅच?, कशी असेल प्लेइंग-११?

Harmanpreet Kaur Set For Historic 200th T20I: भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला सामन्यात हरमनप्रीत कौर 200 वा टी-20 सामना खेळणार आहे. महिला टी-20 विश्वचषकातील या महत्त्वाच्या लढतीत भारत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.
IND W vs SA W T20 World Cup

IND W vs SA W T20 World Cup

esakal

Updated on

Live Streaming And Match Timing: महिला टी-२० विश्वचषकाची धूम सध्या रंगात आली आहे. आज भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

भारतीय संघाने विश्वचषकातील पहिले दोन सामने जिंकत आपली दावेदारी मजबूत केली आहे आणि आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सज्ज झाला आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून आजचा सामना जिंकण्यात यश मिळाल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com