T20 World Cup मध्ये हरमनप्रीत कौर बनली भारताची अव्वल फलंदाज, पाकिस्तानविरुद्ध खेळताना मोडला मिताली राजचा विक्रम

Harmanpreet Kaur Record: रविवारी महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताने मोठा विजय मिळवला. या सामन्यात खेळताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठा विक्रम केला आहे.
Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup | India vs Pakistan

Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup | India vs Pakistan

Sakal

Updated on

India vs Pakistan Women's T20 World Cup 2026: रविवारी (१४ जून) भारत आणि पाकिस्तान या महिला क्रिकेट संघांमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सामना बर्मिंगहॅमला पार पडला.

या सामन्यात भारतीय महिला संघाने ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा हा टी२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय होता. या सामन्यात काही महत्त्वाचे विक्रम झाले, त्यातीलच एक हरमनप्रीत कौरने केला.

Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup | India vs Pakistan
IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com