IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरू झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरला अचानक सामन्यातून बाहेर जावे लागले.
Harmanpreet Kaur - Smriti Mandhana

Harmanpreet Kaur - Smriti Mandhana

Sakal

Updated on

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात मंगळवारपासून (२४ फेब्रुवारी) वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनला सुरू असून या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकलेली नाही. यामागील कारण बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे.

<div class="paragraphs"><p>Harmanpreet Kaur - Smriti Mandhana</p></div>
AUS vs IND: टी२० नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचा निर्धार, आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ODI मालिकेला सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com