
India Women vs Australia Women
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे.
रविवारी ऑस्ट्रेलियाकडून भारताला या स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यानंतर आता आयसीसीने भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली आहे.