World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

India Women Team emotional World Cup trophy celebration: भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकून इतिहास घडवला. विजयानंतर खेळाडूंनी ट्रॉफी उंचावत अनोखे सेलिब्रेशन केले, आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो पाहा.
Celebration | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final

Celebration | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय महिला क्रिकेट संघाने नवी मुंबईत इतिहास रचला, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकला.

  • भारताने २९९ धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका २४६ धावांवर सर्वबाद झाला.

  • विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, आणि त्यांनी ट्रॉफी उंचावत अनोखे सेलिब्रेशन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com