
Harmanpreet Kaur
sakal
बंगळूर : चार दिवसांनंतर सुरू होत असलेली महिला विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत असल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर मोठा आहे; पण विजेतेपदाचे दडपण घेण्यापेक्षा खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे, अशी भावना भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केली.