WPL 2026 : हरमनप्रीत कौरची ऐतिहासिक कामगिरी; Mumbai Indians ने स्पर्धेतील दुसऱ्या मोठ्या लक्ष्याचा केला यशस्वी पाठलाग

Mumbai Indians highest successful chase WPL: महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा आपण का भारतीय महिला क्रिकेटची कणा आहे, हे सिद्ध केलं. गुजरात जायंट्सने दिलेलं १९३ धावांचं आव्हान मुंबई इंडियन्ससाठी कठीण मानलं जात होतं. मात्र कर्णधार हरमनप्रीतने दबावाखाली जबाबदारी स्वीकारत अवघ्या ४३ चेंडूत नाबाद ७१ धावांची अफलातून खेळी साकारली.
Harmanpreet Kaur’s unbeaten 71 powered Mumbai Indians to a thrilling 193 chase

Harmanpreet Kaur’s unbeaten 71 powered Mumbai Indians to a thrilling 193 chase

esakal

Updated on

MI vs Gujarat Giants WPL full match analysis: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ४३ चेंडूंत ७१ धावांच्या खेळीने मुंबई इंडियन्सला महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सने १९३ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. WPL इतिहासातील हा दुसरा सर्वोत्तम लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. तिला अमनजोत कौरच्या २६ चेंडूंत ४० धावांच्या खेळीची साथ मिळाली. हरमनप्रीतने या सामन्यात अर्धशतक झळकावून मोठा विक्रमही नावावर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com