
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेला रोमहर्षक सुरुवात झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघात हेडिंग्लेला झालेला कसोटी सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत रोमांचक झाला. पण अखेरीस इंग्लंड संघाने बाजी मारली आणि सामना ५ विकेट्सने जिकंली.
या सामन्यानंतर आता दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांना आठवडाभराचा वेळ मिळाला आहे. अशात भारताचा संघ सध्या जोरदार तयारी करताना दिसत आहे.