England captain Harry Brook creates history in T20I cricket
esakal
Harry Brook achieves record Rohit Sharma could not achieve: इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कॅरेंडर वर्षात एकापेक्षा जास्त शतक करणारा तो आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघांमधील पहिला कर्णधार बनला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून या विक्रमाला गवसणी घातली. त्याने २४ फेब्रुवारी २०२६ मध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर काल साऊदहॅम्प्टन येथे श्रीलंकेविरुद्ध ११४ धावांची खेळी केली.