Viral Video: मला, हे काय समजलं नाही! हॅरी ब्रूकने उडवली गौतम गंभीरची खिल्ली; म्हणाला, यापेक्षा...

Harry Brook Disagrees With Gautam Gambhir भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर हॅरी ब्रूकला 'प्लेअर ऑफ दी सिरीज' पुरस्काराने गौरविण्यात आले. पण, या निर्णयावर त्यानेच मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
Harry Brook says Joe Root deserved Player of the Series
Harry Brook says Joe Root deserved Player of the Seriesesakal
Updated on

Harry Brook cooked Gautam Gambhir: भारत-इंग्लंड मालिकेत कसोटी क्रिकेटची मजा काय असते हे सर्वांनी अनुभवले.. मालिकेतील पाचही सामने पाचव्या दिवसापर्यंत खेळले गेले. इंग्लंडने ही मालिका ३-१ अशी जिंकणे अपेक्षित होतं, परंतु टीम इंडियाने कडवी टक्कर दिली आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. लॉर्ड्सवरील विजय थोडक्यात हुकल्यानंतर दी ओव्हलवर भारताने इंग्लंडच्या जबड्यात हात घालून विजय खेचून आणला. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व प्रसिद्ध कृष्णा या सामन्यातली नायक ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com