ODI Tri-Series: टीम इंडियात अचानक बदल! विदर्भाच्या खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची घोषणा

Harsh Dubey Repalcement in India A Squad: बीसीसीआयने भारतीय अ संघात मोठा बदल केला आहे. आगामी तिरंगी वनडे मालिकेतून विदर्भचा खेळाडू बाहेर झाला असून त्याच्या जागेवर बदली खेळाडूची घोषणा झाली आहे.
Harsh Dubey

Harsh Dubey

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच जाहीर केले आहे की भारतीय अ संघात बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेमध्ये होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी अष्टपैलू अनुकूल रायचा समावेश भारतीय अ संघात करण्यात आला आहे. त्याला विदर्भाच्या हर्ष दुबेच्या जागेवर संधी मिळाली आहे.

Harsh Dubey
IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR ने घडवला इतिहास! IPL मध्ये असा विक्रम याआधी कधीच कोणत्या संघानं केला नव्हता
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com