Anshul Kamboj take all 10 wickets
Anshul Kambojesakal

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Anshul Kamboj take all 10 wickets: रणजी करंडक स्पर्धेत हरियानाच्या गोलंदाजाने सर्वच्या सर्व दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
Published on

Ranji Trophy 2024 Anshul Kamboj 10 wickets: हरियानाचा गोलंदाज अंशुल कंबोज याने रणजी करंडक स्पर्धेत डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाजाने केरळ संघाविरुद्ध हा पराक्रम केला आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९८५ मध्ये प्रदीप सुंदराम याने रणजी करंडक स्पर्धेत राजस्थानसाठी हा पराक्रम केला होता आणि त्यानंतर ३९ वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धेत असा विक्रम घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com