Heartwarming Video: "श्रेयसला सुखरूप घरी आण देवा..." सूर्यकुमार यादवच्या आईची प्रार्थना, BCCI ने दिले अपडेट्स...

Suryakumar Yadav’s mother prays for Shreyas Iyer: भारतीय क्रिकेटमधील एक भावनिक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या आईने छठ पूजेदरम्यान श्रेयस अय्यरच्या लवकर बऱ्या होण्यासाठी मनापासून प्रार्थना केली.
Suryakumar Yadav’s mother seen praying for Shreyas Iyer’s speedy recovery

Suryakumar Yadav’s mother seen praying for Shreyas Iyer’s speedy recovery

esakal

Updated on

BCCI gives Shreyas Iyer health update after injury: भारताच्या वन डे संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यर याच्या दुखापतीने सर्वांनी चिंता वाढवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात झेल पकडताना श्रेयस मैदानावर कोसळला आणि त्याच्या बरगड्यांना मार लागला. हा मार एवढा जोरदार होता की त्याच्या शरिरात रक्तस्त्राव झाला. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने तातडीने हालचाली केल्या, म्हणून श्रेयसवरील धोका टळला. पण, त्याला उपचारांसाठी सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com