INDU19 vs USAU19 World Cup : भारताची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी; हेनिल पटेल चमकला, पण वैभव सूर्यवंशीने किती धावा केल्या?

India U19 vs USA U19 World Cup 2026 match report : भारतीय संघाने शानदार विजयी सुरुवात केली. भारताने अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकत गुणतालिकेत भक्कम पाऊल टाकलं. वेगवान गोलंदाज Henil Patel याने भेदक गोलंदाजी करत ७ षटकांत १६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आणि अमेरिकेची फलंदाजी कोलमडवली,
India register a winning start at ICC Under-19 World Cup 2026

India register a winning start at ICC Under-19 World Cup 2026

esakal

Updated on

ICC U19 Men's Cricket World Cup 2026 Live Marathi Update: भारतीय संघाने १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. वैभव सूर्यवंशी दोन धावा करून माघारी परतला असला तरी अन्य फलंदाजांनी चांगली खेळी केली. वेगवान गोलंदाज हेनिल पटेल ( Henil Patel) याच्या पाच विकेट्सने अमेरिकेविरुद्धच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने ७-१-१६-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विजयाची औपचारिकता पार पाडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com