

Henry Nicholls Record
esakal
Henry Nicholls Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल केले असून, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांना संघात संधी दिली आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्सने शतक झळकावत मोठा विक्रम केला आहे.