

funniest cricket moments PSL 2026 viral clip
esakal
PSL 2026 hilarious run out miss video Quetta vs Peshawar: पाकिस्तान सुपर लीग २०२६ ही पाकिस्तानची 'फजिती' लीग म्हणून ओळखली जात आहे. पीएसएलच्या रोजच्या सामन्यात काहीतरी गमतीदार पाहायला मिळतंय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकवेळी बाबर आझम अवतीभवती असतोच. बुधवारीही तेच घडले. क्वेत्ता ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी सामन्यात हसू होईल, असा प्रसंग घडला. जगाचं सोडा, स्टेडियममध्ये उपस्थित पोरींनाही हसू आवरता येईना...