
BCCI vs PCB Earnings Comparison
Sakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.
मिडिया रायईट्स, स्पॉन्सरशिप आणि आयपीएलच्या माध्यमातून BCCI मोठी कमाई करते.
भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची कमाई अत्यंत कमी आहे.