How much prize money will Pakistan get after T20 World Cup 2026 exit
esakal
How much prize money will Pakistan get after T20 World Cup 2026 exit? पाकिस्तान संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८मधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर ५ धावांनी विजय मिळवला. पण, नेट रन रेटमध्ये मार खाल्ल्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही आणि त्यांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवाश सुपर ८मध्येच संपला. पण, सुपर ८ मध्ये पराभूत होऊनही पाकिस्तानला कोट्यवधीचं बक्षीस मिळालं आहे. ते या स्पर्धेत जेतेपदासह २७-२८ कोटींची बक्षीस रक्कम जिंकण्याच्या निर्धाराने आले होते, परंतु त्यांना आता काही कोटींवर समाधान मानावे लागेल... ही रक्कम आयपीएलमधील एक साधा खेळाडू एकटा कमावतो...