T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण

Pakistan Semifinal Scenario : टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा धूसर झाल्या आहेत. त्यांच्यासमोरील समीकरण कसे आहे, जाणून घ्या.
Pakistan Semi-Final Qualification Scenarios

Pakistan Semi-Final Qualification Scenarios

Sakal

Updated on

Pakistan T20 WC Semi-Final Qualification Scenarios: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत बुधवारी (२५ जानेवारी) न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेला कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात ६१ धावांनी पराभूत केलं. यामुळे न्यूझीलंडने सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

मात्र यामुळे श्रीलंका संघाचे (Sri Lanka) स्पर्धेतील आव्हान संपले आहे, तर पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) स्वप्नांनाही सुरुंग लागला आहे. ते जवळपास स्पर्धेतून बाहेरच गेल्यात जमा आहेत.

<div class="paragraphs"><p>Pakistan Semi-Final Qualification Scenarios</p></div>
India vs Zimbabwe T20 World Cup: “सुपर-८मध्ये भारताची कसोटी! झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; आता चूक नाही चालणार!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com