Smriti - Palash Love story: स्मृती मानधना - पलाश मुच्छल यांची पहिली भेट कधी झाली अन् कशी सुरू झाली लव्हस्टोरी?
Smriti Mandhana - Palash Muchhal Love Story: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ते लग्न करणार आहेत. पण त्यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली, जाणून घ्या.