IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

10-Run Penalty Cost Team India A vs Sri Lanka A: तिरंगी वनडे मालिकेत भारतीय अ संघाला श्रीलंका अ संघाविरुद्ध सोमवारी सुपर ओव्हरमध्ये पराभवचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताला बसलेली १० धावांची पेनल्टी महागात पडली.
 India A vs Sri Lanka A

India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

India A vs Sri Lanka A, ODI Match: सोमवारी (१५ जून) भारतीय अ संघाला श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत सलग दुसर्‍या पराभवाचा सामोरे जावे लागले. डंबुलाला सुरू असलेल्या या मालिकेत सोमवारी भारतीय अ संघाला श्रीलंका अ संघाने रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. पण या सामन्यात भारताला एक मोठी चूक महागात पडली आहे. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडीही घडल्या.

 India A vs Sri Lanka A
IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com