Ajinkya Rahane wants to play Test cricket for India again 2025
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या आशेवर आहे. इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे IND vs ENG तिसरी कसोटी सुरू आहे आणि अजिंक्यही तिथे उपस्थित आहे. ३७ वर्षीय रहाणेने स्काय स्पोर्ट्स क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत कसोटी क्रिकेट खेळण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त केली.