Shreyas Iyer च्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता, वेदना भयानक होत्या; धक्कादायक खुलासा, क्रिकेटविश्व हादरले

Shreyas Iyer Reveals Horrendous Pain : भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने आपल्या दुखापतीबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशाने संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले आहे.
Shreyas Iyer is all set to lead India A against Australia A

Shreyas Iyer is all set to lead India A against Australia A

esakal

Updated on
Summary
  • श्रेयस अय्यरच्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता आणि त्याला मज्जातंतूचा त्रास झाला होता.

  • पाठीवर शस्त्रक्रिया करून रॉड बसवण्यात आला असून अजूनही त्याला उपचार घ्यावे लागतात.

  • अय्यरने वेदनांना "भयानक आणि असह्य" असे वर्णन केले आहे, बीसीसीआयने त्याला २०२४-२५ च्या वार्षिक करारातून वगळले होते.

Shreyas Iyer reveals paralysis in one leg and nerve damage : भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याची मुलाखत सध्या चांगली गाजतेय. आशिया चषक स्पर्धेत निवड न झाल्याने दुःख झाल्याचे त्याने कबुल केले होते, परंतु त्याचवेळी त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करणारे खेळाडू संघात आहेत आणि त्यांना पाठिशी उभं राहण्याचे आवाहन त्याने केले होते. त्याचवेळी त्याला भारत अ संघाचे नेतृत्व देऊन बीसीसीआयने त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन चारदिवसीय सामन्यांत तो नेतृत्व करणार आहे. अय्यरने मागील काही वर्षांत त्याच्या खेळात अविश्वसनीय बदल केला आहे आणि त्यामुळेच तो नेहमी चर्चेतही राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com