IRE vs AFG: विराट कोहली-शिखर धवनलाही टाकलं मागे, अफगाणिस्तानच्या ओपनरची विक्रमी शतकासह पीटरसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

Ibrahim Zadran Odi Cricket Record : अफगाणिस्तानचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील चौथ्या वनडेत अफगाणिस्तानच्या सलामीवीर इब्राहिम झाद्रानने शतक केले. यासह त्याने विराट कोहली, शिखर धवन यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
Ibrahim Zadran | Ireland vs Afghanistan

Ibrahim Zadran | Ireland vs Afghanistan

Sakal

Updated on

Ireland vs Afghanistan 4th ODI Marathi News: बुधवारी (१२ ऑगस्ट) अफगाणिस्तानचा आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे चौथ्या वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रान (Ibrahim Zadran) आणि तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज सदिकुल्लाह अटल (Sediqullah Atal) यांनी दमदार शतके केली आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानने आयर्लंडसमोर ३४४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवे आहे. दरम्यान, इब्राहिमने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.

Ibrahim Zadran | Ireland vs Afghanistan
IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com