Jay Shah यांचा मोठा गेम! two-tier Test cricket systemच्या नावाखाली 'Big 3'ला एकत्र खेळवणार; पाकिस्तानसह अन्य देशांचा गळा आवळणार?

Jay Shah's Vision for 'Big 3' and two-tiered Test cricket system explainer: भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वर्चस्व सर्वांना माहित्येय. त्यामुळेच जय शाह यांच्या डोक्यात एक कल्पना आली अन्...
Jay Shah ICC voting
Jay Shah ICC votingesakal
Updated on

Jay Shah's Vision for 'Big 3' and two-tiered Test cricket system : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जय शाह यांच्या कल्पनांना भरारी मिळालेली पाहायला मिळतेय. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या आयोजनावरून सुरू असलेला तिढा त्यांनी सोडवला. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) सोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही ( PCB) खूश केले. आता २०२७ पर्यंत आयसीसीच्या स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसारच होतील. म्हणजे भारताचा संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही, तसेच पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. पण, पाकिस्तानला इथे खूश करताना जय शाह यांच्या डोक्यात मोठा गेम प्लान सुरू असल्याची भनकही त्यांनी लागू दिली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com