WTC Final पुढील सहा वर्षात तरी भारतात होणार नाहीच! ICC ने तीन फायनलसाठी जाहीर केले ठिकाण
WTC Finals hosting Updates: ICC च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पुढील सहा वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तीन अंतिम सामन्यांच्या ठिकाणाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दोन नव्या सदस्यांचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समावेश झाला आहे.