

ICC Cricket World Cup 2027
esakal
ICC CRICKET WORLD CUP 2027 SCHEDULE ANNOUNCEMENT DATE: क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पर्व म्हणजे वर्ल्ड कप. अशातच आता २०२७ मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.
हा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये संयुक्तपणे खेळवला जाणार आहे. आता या वर्ल्ड कपचं संपूर्ण शेड्यूल जाहीर करण्याची तारीखही समोर आली आहे.