

Harris Rauf
esakal
आशिया कप स्पर्धा प्रचंड वादात सापडली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ICC ने खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे. यात सूर्यकुमार यादव, हॅरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांना कलम २.२१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. जसप्रीत बुमराहला इशारा देण्यात आला, तर अर्शदीप सिंग निर्दोष सुटला. आज (मंगळवार) दुबईत ICC ची बैठक झाली, ज्यात आशिया कप वादावर सविस्तर चर्चा झाली.