Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

ICC Post-Pregnancy Guidelines: मातृत्व आणि करिअर यात बऱ्याचदा महिला खेळाडूंचा गोंधळ होतो. हात गोंधळ दूर करण्यासाठी आयसीसीने महिला क्रिकेटपटूंसाठी प्रेग्नन्सीनंतर पुनरागमनाची नवी नियमावली जाहीर केली आहे.
ICC Post-Pregnancy Guidelines

ICC Post-Pregnancy Guidelines

Sakal

Updated on

खेळ कोणताही असला तरी महिला क्रिकेटपटूंसाठी सर्वात मोठा पेच प्रसंग तेव्हा उभा राहतो, जेव्हा त्यांना मातृत्व आणि करियर यांच्यापैकी एकाचा विचार करावा लागतो किंवा या दोन्ही गोष्टींचा समतोल साधावा लागतो. या गोष्टींचा विचार करत आला जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठे पाऊल उचलले आहे.

ICC Post-Pregnancy Guidelines
कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल! अंधार पडताच होणार नवा नियम लागू; ICC ने घेतले मोठे निर्णय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com